LifeSign ME Lite – एक विनामुल्य कुंडली ऐप
एक परिपूर्ण ज्योतिष मार्गदर्शन आता आपल्या सहज पोहोचमध्ये !!!!!!
हे प्लेस्टोअरवर मिळवा – आताच इंस्टॉल करा
अॅस्ट्रो-व्हिजन आपल्यासाठी घेऊन आले आहेत LifeSign ME Lite, जे LifeSign ME Standard ची एक विनामूल्य आवृत्ती आहे. मूळ उत्पादनाचा अवलंब केल्याप्रमाणेच, मोबाइलवर ऑनलाइन पत्रिका तयार करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे ही तितके सोपे आहे आणि अद्याप त्याची लोकप्रियता कायम आहे.
मोबाईल फोनवर हा अँड्रॉइड मोबाइल अॅप्लिकेशन वापरुन ज्योतिष तसेच, ज्योतिषाच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य तपशीलवार ऑनलाइन पत्रिका तयार करता येते व त्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. तसेच, आपण कुठूनही ज्योतिषी सल्ला देऊ शकता. फक्त हा एप्लिकेशन उघडा, जन्मतारखेनुसार ऑनलाईन जन्मकुंडली तयार करा आणि तुमच्या सोयीनुसार मोकळ्या वेळेत, किंवा अगदी प्रवास करतांना देखील मुख्य मुद्द्यांचे आणि वैशिष्ट्यांचे तपशीलवार विश्लेषण करा.
हा कुंडलीचा एप्लिकेशन एकदम अचूक आहे, हे विशेष करून त्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे जे त्यांच्या दिवसाच्या कामकाजादरम्यान छंद म्हणून एका संक्षिप्त जन्मकुंडली समाधानाच्या शोधात आहेत. सोपी दिसणारी आणि अगदी लहान अक्षरातील स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्ये वाचण्यासाठी, मानवी स्पर्शासह तंतोतंतपणा देखील आवश्यक आहे. या दोघांमधील सर्वात आकर्षक बाब म्हणजे येथे अनेक अत्यावश्यक सुविधा विनामूल्य पुरविल्या जात आहेत. नि: संशय, अन्य उपलब्ध अँड्रॉइड पोर्टेबल एप्लिकेशन्सपैकी हा एक असाच असाधारण अॅप आहे जो आपल्यास हवा असेल.
चला, LifeSign ME Lite ची वैशिष्ट्ये पाहू: विनामूल्य ज्योतिष ऐप
पंचांग जणू आकाशमंडलाचा आरशा आहे. पंचांग म्हणजे पाच अंग, म्हणजेच वार, नक्षत्र (तारा), तारीख, योग आणि करण. पंचांग फलकथन या पाच अंगांच्या आधारे केला जातो.
प्रत्यंतर दश ग्रहांचा उप-उप कालावधी आहे. प्रत्येक अपहरणांतर्गत हे अंतर स्पष्ट केले जातात. ते महिन्याच्या कालावधीत येतात.
षोडसवर्ग कोष्टक प्राप्त करण्यासाठी कुंडलीला १४ मूलभूत वर्गांमध्ये विभाजित केले जाते, त्यानुसार लग्न, होरा, लग्न, होरा, द्रेष्काण, चतुर्थांश, सप्तमांश, नवमांश, आणि इतर बाबींशी संबंधित सारणी व चार्ट दिले गेले आहे.
ग्रहांची सायन आणि निरायण दशा: दशांची रेखांश गणना, राशी, राशीचे रेखांश, नक्षत्र, नक्षत्र स्वामी, उप स्वामी, उप-उप स्वामी इत्यादींचा तपास घेण्यात येतो आणि इथे दिले जाते. येथे आम्ही अयनांश (सम्पात-अयन बिंदुचे अयनांश) आणि ग्रहांची निरयण स्तिथी (ग्रहांची स्थितीची गणना मांडणारी वैदिक ज्योतिष पद्धत) प्रत्येक ग्रहाच्या अंशासह जोडून ग्रहांची सायन स्थिति (पाश्चात्य ज्योतिष पद्धत) प्राप्त करतो.
ग्रहांचे विश्लेषण, ग्रहावस्था आणि ग्रहांची ताकद मोजण्यासाठी केले जाते.
वर्गोत्तम आणि वर्ग भेद: वर्गोत्तम आणि वर्ग भेद करिता तख्ता प्रदान करण्यात आला आहे. वर्गोत्तम म्हणजे जेव्हा कुंडलीत ग्रहाची शक्ती आणि शुभता मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा ते आपला प्रभाव जातकावर दर्शवू लागतात.
वर्ग कुंडलीचा अभ्यास पती-पत्नी, संतती आणि पालक इत्यादीं सारख्या जीवनातील विशिष्ट बाबींशी संबंधित ग्रहांची स्थिती, शक्ती आणि त्याच्या प्रभावांचे विश्लेषण करण्यासाठी केला जातो.
जैमिनी पद्धतीत ज्योतिष शास्त्राच्या विषयांचे सूत्र किंवा संक्षिप्त श्लोकांच्या रुपात संबोधन केले गेले आहे आणि म्हणूनच त्यांना जैमिनी सूत्र म्हणतात. जैमिनी पद्धतीत दृष्टी, कारक ग्रह, कारक लग्न, भाव स्वामी, उपपद लग्नांचा विचार केला जातो.
अयनांश पर्याय – सम्पात-अयन बिंदूंचे अयनांश. हे राफेलच्या पंचांगात पहिल्या पृष्ठावर आढळू शकते ज्याला “क्रांतिवृत्ताच्या वक्रियतेचा मध्यबिंदू” असे संदर्भित केलेले पहिले जाऊ शकते. तथापि, भारतातील ज्योतिषाच्या वेगवेगळ्या पद्धतींनी अयनांश गणना करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या आहेत. सर्वात मोठ्या प्रमाणात स्वीकारली जाणारी पद्धती म्हणजे लाहिरी अयनांश, ज्याला चित्रा पक्ष अयनांश देखील म्हटले जाते. इतर पद्धती रमण, कृष्णमूर्ती आणि तिरुकनिथम इत्यादींच्या आहेत.
शहरांचा विस्तृत डेटाबेस: अॅपमध्ये जगभरातील शहरांचा विस्तृत डेटाबेस आहे (त्यांचे रेखांश, अक्षांश आणि वेळ क्षेत्र) जे जन्मकुंडली जलद तयार करण्यात मदत करते.
येथे खालील वैशिष्ट्यांचे प्रारंभिक भाग तसेच त्याची विस्तारपूर्वक माहिती प्रदान करण्यात आली आहे जे LifeSign अॅपच्या प्रीमियम आवृत्तीसह मिळेल.
> भाव चालित फलकथन कुंडलीच्या बारा घरांच्या (भाव) आधारावर आणि आपल्या जीवनातील विविध महात्वांच्या बाबींवर जैसे, व्यक्तिमत्त्व, स्वभाव, कुटुंब, व्यवसाय, संपत्ती, आरोग्य, विवाह, शिक्षण इत्यादींवर प्रकाश टाकते.
-> येथे दिलेले दशा/अपहारा फलादेश आणि उपाय दशा/अपहारा कालावधीला सूचीबद्ध करतात त्यावर आधारित फलादेश दिले जाते, तसेच दिले आहेत तसेच दशा/अपहारा अनिष्ट परिणामावरील उपाय देखील दिले गेले आहेत.
–> गोचर फलादेश ग्रहांच्या संक्रमणावर आधारित असतो, ज्याचा अर्थ असा आहे कि जेव्हा ग्रह एका राशीतून दुसर्या राशीमध्ये संक्रमण करतो तेव्हा आपल्या चंद्र राशीनुसार त्याचा आपल्या जीवनावर काय प्रभाव पडतो. सूर्य, गुरु आणि शनीच्या संक्रमणांवर आधारित फलादेश ज्याची तुलना जन्म कुंडलीमधील ग्रहांच्या बदलासह केली जाते.
-> जन्म नक्षत्र वैशिष्ट्ये आणि त्यांच्या उपायांच्या मदतीने आपल्याला त्या वैशिष्ट्यांविषयी आणि तत्सम अनिष्ट प्रभावांबद्दल माहिती मिळते, जे त्या जन्म नक्षत्रांशी संबंधित आहेत आणि त्यावरील उपायांचे स्पष्टीकरण दिले गेले आहे.
-> आपल्या जन्म कुंडलीतील ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे कुज दोष, राहू-केतु दोष या दोषाच्या संभाव्यतेसाठी आणि त्यांचे अनिष्ट परिणाम कमी करण्यासाठी संबंधित उपाय सुचवले गेले आहेत.
-> जन्मकुंडलीतील योग म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करणारे ग्रहांचे विशिष्ट संयोग होय. त्या विशिष्ट संयोजनांबद्दल आणि त्यावरील परिणाम देखील ओळखला जाऊ शकतो.
-> कारकीर्द, लग्न, घर बांधणी, व्यवसायासाठी योग्य कालावधीची माहिती दिली गेली आहे.
-> अष्टकवर्ग, एक संस्कृत शब्द आहे ज्याचे अर्थ आहे आठ विभाजन, ज्याचे फलादेश करण्यासाठी परिपूर्ण गणितीय गणना पद्धतिचा अनुसरण करण्यात येतो. अंक व मूल्यांनुसार सुरूवातीपासून शेवटपर्यंत जलद आणि प्रभावी ज्योतिषीय फलादेश प्रदान करण्याचे आधार अष्टकवर्ग आहे. ज्योतिषशास्त्रात, अष्टकवर्ग पद्धत स्वतंत्रपणे कार्य करते आणि ज्योतिष शास्त्रामध्ये सखोल ज्ञान असलेल्या सक्षम ज्योतिषाद्वारे फलादेश पुरवण्यासाठी प्रभावीपणे वापरली जाऊ शकते. या पद्धतीवर आधारित सारण्या आणि फलादेश प्रदान केल्या गेले आहे.
केवळ इतकेच नाही; चला, अॅपद्वारे प्रदान केलेल्या इतर लाभांचा आढावा घेऊयाः
त्वरित कुंडली निर्माण
सटीक गणना आणि भविष्यवाणि
कुंडली परामर्श माध्यमातून पैसे कमविण्याची संधी
कुठूनही, केव्हाही, अगदी प्रवास करत असतानाही आपण सल्ला देऊ शकता.
जल्द आय उत्पन्न
उपयोग करण्यास सोपे इंटरफेस.
इंग्रजी, हिंदी, तामिळ, मल्याळम, तेलगू आणि कन्नड भाषेत रिपोर्ट देऊ शकते.
उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, बंगाली, केरळ आणि श्रीलंकन चार्ट फॉर्मेट उपलब्ध.
अत्युत्तम विक्री उपरांत मदत.
आपल्या सर्वोत्कृष्ट हितांना लक्षात ठेऊन, एस्ट्रो विजन आपल्यास आणखीन चांगली सेवा देण्यास प्रतिबद्ध आहेत.